Old Wada Collapse : संततधार पावसात सोमवार पेठेतील जीर्ण दुमजली वाडा कोसळला; जीवितहानी टळली, भाडेकरूंचे साहित्य मात्र नुकसानग्रस्त

संततधार पावसामुळे जीर्ण वाडा जमीनदोस्त; सुदैवाने जीवितहानी टळली, भाडेकरूंच्या घरगुती साहित्याचे मात्र मोठे नुकसान
The Pune Fire Brigade secured the area before the structure collapsed and civic authorities have started clearing the debris.

The Pune Fire Brigade secured the area before the structure collapsed and civic authorities have started clearing the debris.

Sakal

Updated on

पुणे : शहरात सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका जुन्या इमारतींनाही बसत असून, सोमवार पेठेतील धनगर गल्ली परिसरातील एक जीर्ण दुमजली वाडा सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास कोसळला. या वाड्यात कोणीही वास्तव्यास नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, वाड्यात ठेवलेल्या भाडेकरूंच्या साहित्याचे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com