

Neglected and Forgotten: Swami Vivekananda Mural Precinct Loses Its Glory
sakal
धनकवडी: पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती येथील स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर आधारित भित्तिशिल्प परिसराची मोठी दुरवस्था झाली आहे. शहराच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारी ही आकर्षक कलाकृती प्रशासकीय दुर्लक्षामुळे कचरा आणि अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे.