
Velhe-Cheladi Road
Sakal
वेल्हे : वेल्हे चेलाडी रस्ता दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये सुमारे एक कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे .मात्र सध्या या रस्त्यावरील खड्डे आणि होणारे अपघात पाहता हा रस्ता दुरुस्तीसाठी वापरण्यात आलेला सुमारे एक कोटी रुपयांचा निधी खड्ड्यात गेल्याचे चित्र दिसून येत आहे.