Building Slab Collapse : लष्कर परिसरात स्लॅब कोसळून एक कामगार ठार, चौघे जखमी

लष्कर परिसरातील साचापीर स्ट्रीटवरील इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला.
building slab collapse
building slab collapsesakal
Updated on

पुणे/घोरपडी - लष्कर परिसरातील साचापीर स्ट्रीटवरील इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला, तर अन्य चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (ता. १) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com