Pune Accident : ट्रक-दुचाकीच्या धडकेत एक ठार, दोघे जखमी

भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला.
accident
accidentsakal
Updated on

पुणे - भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील वानवडी परिसरात घडली. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com