esakal | ऑनलाइन बुक केलेली नेलपेंट मिळाली नाही म्हणून तिने...
sakal

बोलून बातमी शोधा

one lakh Online Fraud with a Girl while buying nail paint

याप्रकरणी पायल प्रदीप त्रिवेदी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार जाकीर अली कायाल याच्यासह अन्य एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी पायलने एका वेबसाइटवरून ऑनलाइन नेलपेंट बुक केली होती. ती न आल्याने मोबाईलवरून चौकशी केली

ऑनलाइन बुक केलेली नेलपेंट मिळाली नाही म्हणून तिने...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ऑनलाइन बुक केलेली नेलपेंट न आल्याने तरुणीने एकाला मोबाईलवरून संपर्क साधत चौकशी केली. तरुणीच्या बॅंक खात्याची माहिती विचारून आरोपीने तिच्या खात्यातून 92 हजार रुपये ऑनलाइन ट्रान्स्फर करून घेत तरुणीची फसवणूक केली.

अंदमान निकोबारला नेतो सांगून 24 जणांची फसवणूक 

याप्रकरणी पायल प्रदीप त्रिवेदी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार जाकीर अली कायाल याच्यासह अन्य एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी पायलने एका वेबसाइटवरून ऑनलाइन नेलपेंट बुक केली होती. ती न आल्याने मोबाईलवरून चौकशी केली. त्या वेळी कायाल याने पायल यांना बॅंक खात्याची माहिती विचारून त्यांच्या एचडीएफसी व एसबीआय बॅंकेच्या खात्यातून 92 हजार 446 रुपये ट्रान्स्फर करून घेत फसवणूक केली. 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

loading image