

Onion Transplanting Machine | Labour Shortage
ओतूर : कांदा लागवडीच्या हंगामात मजूर टंचाई आणि वाढत्या मजुरीच्या दरामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत आधुनिक कांदा लागवड मशीन शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. पारंपरिक लागवडीतील कष्ट कमी करून कमी वेळेत अधिक क्षेत्रावर लागवड करण्याचा पर्याय या मशीनमुळे उपलब्ध झाला आहे.