ऑनलाईन परिक्षा वंचित घटकातील विद्यार्थ्यांना परवडणार आहे का?

Online exams are against students from deprived sections
Online exams are against students from deprived sections
Updated on

पुणे : ऑनलाइन परीक्षेला कोणतीही हरकत नाही. परंतु त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, संगणक किंवा स्मार्ट फोनची उपलब्धता, इंटरनेटची सुविधा, वीज पुरवठा यांसारख्या सुविधा कष्टकरी, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना परवडणार आहे का?, याचा विचार झाला पाहिजे. ऑनलाइन परीक्षा या वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या विरोधी आहे, अशी भूमिका अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेने मांडली आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

ऑनलाइन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासंदर्भातचा अहवाल विद्यापीठ अनुदान आयोगाकडे सादर झाला आहे. मात्र ऑनलाइन शिक्षण प्रणाली राबविताना कष्टकरी,आदिवासी, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना परवडणार का, हा प्रश्न निर्माण होतो. तसेच ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिविटी आणि वीज पुरवठा अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. ही प्रणाली पूर्णपणे राबविल्यास वंचित आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणाच्या मूळ प्रवाहातून बाहेर जाण्याची शक्यता आहे, असे मत अध्यापक सभेचे संघटक डॉ. शरद जावडेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

आणखी वाचा- Lockdown :शेतकऱ्यांवर मोठे संकट; झेंडू फुलला पण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Treasury Officer Suffers Heart Attack In Manchar Doctors Timely Treatment Helps Save His Life After Severe Chest Pain
Maharashtra Board SSC HSC Exam 2027 Check Class 10 and 12 Written Exam Dates Practical Exams and Internal Assessment
Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Marathi News Esakal
www.esakal.com