Pune News: एक टक्के बांधकामांनाच प्रदूषणाचे सेन्सर; पुण्यात हजारो प्रकल्पांवर नियंत्रणच नाही, कार्यवाहीचे महापौरांचे आदेश!

Environmental compliance issues in Pune real estate projects: पुण्यातील बांधकामांवर प्रदूषण नियंत्रणाची गंभीर स्थिती; महापौरांचे तातडीचे आदेश
Construction activity underway in Pune as civic body tightens pollution monitoring norms.

Construction activity underway in Pune as civic body tightens pollution monitoring norms.

sakal

Updated on

पुणे : पुण्यात तब्बल १८ हजार अधिकृत बांधकामे सुरू आहेत. पण महापालिकेच्या नियमानुसार केवळ ६७८ बांधकामानांच सेन्सर लावण्याची सक्ती केली आहे. पण त्यापैकी आतापर्यंत केवळ १५३ ठिकाणी म्हणजे शहरातील एकूण बांधकामांपैकी एक टक्क्यापेक्षा कमी बांधकाम प्रकल्पांना हे सेन्सर बसविले गेले आहेत. हवा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झालेला असताना हजारो बांधकाम प्रकल्पांवर नियंत्रण नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर महापौर मंजूषा नागपुरे यांनी सर्व बांधकाम प्रकल्पांना सेंसर बसविण्याची सक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com