Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव दिल्याने माझे मन भरून आले : प्रगती जगदाळे

National Pride : पहेलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष जगदाळे यांच्या पत्नीने 'ऑपरेशन सिंदूर' या नावाने पंतप्रधानांनी शहीदांच्या कुंकवाला दिलेला सन्मान भावनिक शब्दांत व्यक्त केला.
Operation Sindoor
Operation SindoorSakal
Updated on

वारजे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्ही त्यांच्या लेकी आहोत याची कल्पना होती व आहे. या दहशतवादी लोकांनी लेकीच कुंकू पुसलं. त्या कुंकवाची मोदी सरांना आठवण होती. त्यामुळे त्यांनी या ऑपरेशनला 'ऑपरेशन सिंदूर ' असे नाव दिले. हे नाव दिल्याने माझे मन भरून आले. असे मत पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याले संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी आज सकाळशी बोलताना व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com