Dilip Walse Patil : विरोधकांना दिलीप वळसे पाटील यांना भ्रष्टाचारात दोषी ठरवायला अजून दहा जन्म घ्यावे लागतील

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने आठ वेळा देश पातळीवरील सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना पुरस्कार मिळवून देशात नावलौकिक मिळवला.
Dilip Walse Patil

Dilip Walse Patil

sakal

Updated on

पारगाव - भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने आठ वेळा देश पातळीवरील सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना पुरस्कार मिळवून देशात नावलौकिक मिळवला असताना विरोधक ऊठसुठ कोणत्याही प्रकरणात दिलीप वळसे पाटलांना भ्रष्टाचारात दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे मी ठामपणे सांगतो कि मला दोषी ठरवायला अजुन दहा जन्म घ्यावे लागतील असा इशारा देवदत्त निकम यांचे नाव न घेता माजी सहकार मंत्री दिलीप वळसे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com