Ajit Pawar
sakal
पुणे - अजित पवार हे केवळ एका पक्षाचे नेते नव्हते, तर तळागाळातील कार्यकर्त्यांचा आधार, धीर आणि आत्मविश्वास होते. सामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवून ‘मी आहे’ ही जाणीव देणारा नेता आज अचानक निघून गेला अन् हजारो कार्यकर्त्यांचे विश्व कोलमडले.