Pune: ओतूर येथे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकास जुन्नर न्यायालयाचा दहा हजारांचा दंड

Junnar Court Imposes ₹10,000 Fine on Drunk Driver: ओतूर येथे दारू पिऊन महिंद्रा थार चालवणाऱ्या चालकाला जुन्नर न्यायालयाने अवघ्या एका दिवसात १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
Pune

Pune

esakal

Updated on: 

पराग जगताप

ओतूर: दारूच्या नशेत वाहन चालवून स्वतःसह इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या चालकास जुन्नर न्यायालयाने अवघ्या एका दिवसात दहा हजार रुपयांचा दंड ठोठावत कठोर संदेश दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com