Pune Crime: ओतूर पोलिसांचा दुचाकी चोरट्यांना दणका! तीन आरोपी अटकेत; पाच लाखांच्या नऊ मोटारसायकली जप्त

Motorcycle Theft Racket Busted in Otur Three Accused Arrested: एक मोटारसायकल चोरीचा तपास अन् नऊ दुचाकींचा उलगडा! ओतूर पोलिसांची मोठी कारवाई
This Maharashtra Village Gives Diwali Bonus to Villagers and Earns National Recognition Through Remarkable Development Work

This Maharashtra Village Gives Diwali Bonus to Villagers and Earns National Recognition Through Remarkable Development Work

esakal

Updated on: 

ओतूर: ता.जुन्नर येथील पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे पाच लाख रुपये किमतीच्या नऊ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे ओतूरसह अकोले, संगमनेर आणि चाकण परिसरातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिली.

Loading content, please wait...