Dogs on Airport : पुणे विमानतळावर शंभरहून अधिक श्वान; अपघाताचा धोका कायम

विमान उतरताना धावपट्टीवर कुत्रा पाहून (ता. २८) प्रसंगावधान राखीत वैमानिकाने संभाव्य अपघात टाळला.
dogs on pune airport
dogs on pune airportsakal
Updated on

वडगाव शेरी - विमान उतरताना धावपट्टीवर कुत्रा पाहून (ता. २८) प्रसंगावधान राखीत वैमानिकाने संभाव्य अपघात टाळला. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या विमानतळ प्रशासनाने पुणे महानगरपालिकेच्या श्वान पथकामार्फत विमानतळावरून पाच कुत्रे पकडले. विमानतळ टर्मिनल आणि धावपट्टीचा परिसर या भागात अजूनही अशा शंभरहून अधिक कुत्र्यांचा वावर असल्यामुळे अपघाताचा धोका कायम आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com