Pune News : लोकअदालतीमध्ये एक हजार प्रकरणे निकाली; महावितरणकडून दोन कोटींची वसुली
Lok Adalat : पुण्यात महावितरणने राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून १०५७ प्रकरणांतून २ कोटी १८ लाखांची वसुली केली असून, थकबाकीदार व वीजचोरी प्रकरणांवर कडक कारवाई सुरू आहे.