Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत सहभाग वाढला, मोसंबी फळपिकासाठी सर्वाधिक नोंदणी; आज शेवटची मुदत

Weather Based Insurance :द्राक्ष, मोसंबी, संत्री अशा फळपिकांसाठी हवामान आधारित विमा योजनेत यंदा ३१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून २२ हजार हेक्टरवर विमा संरक्षण मिळवले आहे.
Fruit Crop Insurance
Fruit Crop InsuranceSakal
Updated on

पुणे : मृग बहरातील हवामान आधारित फळपीक विमा योजनेत द्राक्ष बागायतदारांचा सहभाग गतवर्षीपेक्षा वाढला आहे. तर मोसंबी फळपिकासाठी सर्वाधिक नोंदणी झाली असून, विमा उतरविण्यासाठी रविवारपर्यंतची (ता. ६) मुदत कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत ३१ हजार ३६६ शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com