

Tempo Overturns While Descending Pabe Ghat
Sakal
वेल्हे,(पुणे) : पुण्याहून राजगड तालुक्यामध्ये बांधकाम मजूर घेऊन येणारा टेम्पो पाबे घाट उतरल्यानंतर पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये आठ परप्रांतीयसह 13 मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती वेल्हे पोलिसांकडून मिळाली असून याबाबत ठाण्यामध्ये कोणतीही तक्रार दाखल झाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.