

Palladium India Amit Kumar Patjoshi
sakal
पुणे : ‘पॅलेडिअम इंडिया’ला ‘कन्सल्टन्सी डॉट इन’तर्फे देशातील सर्वोत्तम सल्लागार संस्थांमध्ये ‘प्लॅटिनम’ श्रेणी प्रदान करण्यात आली आहे. ‘पॅलेडिअम इंडिया’ची ‘एपी ग्लोबाले’बरोबर भागीदारी असून, देशातील मोठ्या विकासात्मक प्रकल्पांच्या अंमलबजावणीत त्यांचा सहभाग आहे.