Baramati Sugarcane Farming: पणदरेत ‘ऊस शेतीची नवी दिशा’ परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक दिशा

‘ऊस शेतीची नवी दिशा’ अभियानांतर्गत पणदरे येथे झालेल्या परिसंवादातून एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान, नियोजन व जैविक पद्धतींचे मार्गदर्शन; प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार
Agricultural Milestone: Cane Master Seminar Drives High-Yield Sugarcane Farming in Pandare

Agricultural Milestone: Cane Master Seminar Drives High-Yield Sugarcane Farming in Pandare

Sakal

Updated on

माळेगाव : पणदरे (ता. बारामती) येथे ‘ऊस शेतीची नवी दिशा’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेला ऊस पिक परिसंवाद ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरला. आगामी ऊस लागवडीचे नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या परिसंवादातून शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com