FDA Pune Satara Action: तुमच्या ताटात पनीरऐवजी 'चीज ॲनालॉग'? पुणे साताऱ्यात FDAची कारवाई, धक्कादायक माहिती समोर..

consumers warned about mislabelled paneer products: पुण्यात प्रसिद्ध हॉटेल व डेअरीवर पनीरऐवजी चीज ॲनालॉग वापरल्याचा पर्दाफाश; एफडीएची धडक कारवाई, परवाने तात्काळ निलंबित
Food Safety Alert: FDA Seizes Suspected Cheese Analogue Products in Pune and Satara

Food Safety Alert: FDA Seizes Suspected Cheese Analogue Products in Pune and Satara

esakal

Updated on

पुणे: हॉटेलमध्ये पनीरऐवजी ‘चीज ॲनालॉग’चा (दुधाऐवजी वनस्पतीपासून तयार केलेले चीज) याचा वापर करून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल आणि डेअरीवर परवाना निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच साताऱ्यात खुल्या खाद्यतेलाची विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून ४ लाख ८६ हजार १४७ रुपयांचा साठा जप्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com