Pune Crime: इंदापूरमध्ये भरदिवसा थरार! नगरपरिषदेसमोर विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; प्रसंगावधानाने बचाव

Unknown masked men attack Anil Pawar with sickle in Indapur: नगरपरिषदेसमोर मुखवटाधारी चार हल्लेखोरांचा कोयत्याने प्राणघातक प्रयत्न; प्रतिकार करताना सहकारी जखमी, पोलिसांकडून सीसीटीव्ही तपास सुरू
Anil Pawar Escapes Major Injury After Sickle Attack Near Indapur Municipal Council

Anil Pawar Escapes Major Injury After Sickle Attack Near Indapur Municipal Council

esakal

Updated on

-संतोष आटोळे,

इंदापूर: इंदापूर नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर गुरुवार (ता.02) रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान इंदापूर नगर परिषदेच्या समोरच अज्ञात तरुणांनी कोयत्याने हल्ला केला. यावेळी पवार यांनी प्रतिकार केल्याने ते थोडक्यात बचावले. घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले असून हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com