Kothrud News : कोथरूड मधील शुभंकर सोसायटी पाडताना शेजारील इमारतीवर झुकल्याने नागरिकात घबराट

इमारत पाडताना पुरेशी काळजी न घेतल्याने नागरिकांचे जीवन धोक्यात.
kothrud shubhankar society
kothrud shubhankar societysakal
Updated on

कोथरूड - कोथरूडच्या डावी भुसारी मधील शुभंकर सोसायटी पुनर्निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी या इमारतीचे पाडकाम सुरू करण्यात आले होते. मात्र पुरेशी काळजी न घेतल्याने शेजारील इमारतीवर पाडण्यात येत असलेली इमारत झुकली. त्यामुळे शेजारच्या कलाग्राम, शिवतीर्थ आदी सोसायटीमधील रहिवाशांमध्ये घबराट पसरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com