Pune News sakal
पुणे
Pune News : टोळक्यांकडून गाड्यांची तोडफोड
Pune Crime : सिंहगड रस्ता परिसरात शनिवारी पहाटे अज्ञात टोळक्याने १७ गाड्यांच्या काचा फोडल्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
सिंहगड रस्ता : सिंहगड रस्त्यावर शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात टोळक्याने गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यात नागरिकांचे नुकसान झाले आहे.