Rajgad News : पानशेत–वरसगाव धरण परिसरात खळबळ; ३०० हून अधिक जणांना नोटिसा; ४० पेक्षा अधिक बांधकामांवर कारवाई!

Panshet Varasgaon Dam : पानशेत–वरसगाव धरण क्षेत्रातील सरकारी जमिनींवरील अतिक्रमणांवर जलसंपदा विभागाने मोठी मोहीम राबवत 300 हून अधिक जणांना नोटिसा बजावल्या आहेत. राजगड तालुक्यातील 40 अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाल्याने धरणग्रस्तांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Over 300 Residents Receive Notices in Panshet–Varasgaon Dam Region

Over 300 Residents Receive Notices in Panshet–Varasgaon Dam Region

Sakal

Updated on

वेल्हे : पानशेत व वरसगाव धरण (ता.राजगड) क्षेत्रात जलसंपदा विभागाच्या सरकारी जागांवर अतिक्रमण केलेल्या तीनशेहून अधिक जणांना नोटीशा बजावल्या असून राजगड तालुका धरण क्षेत्र परिसरातील पुणे पानशेत रस्त्यावरील हॉटेल रिसॉर्ट फार्म हाऊस वर अशा 40 हून अधिक ठिकाणी कारवाई केली असल्याची माहिती खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी दिली. जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या नोटिसांमुळे मागील 50 वर्षाहून अधिक राहत असलेल्या धरणग्रस्त रहिवासांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com