
फुरसुंगी : स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीसाठी येणारा खर्च पालकांकडून घेण्याचा अजब प्रकार उरुळी देवाचीमधील महापालिकेच्या शाळेत उघडकीस आला. प्रत्येक पालकाकडून अतिरिक्त शंभर रुपये घेण्याचा फतवा काढण्यात आला आहे. यामुळे शिक्षण विभागाची नाचक्की झाली आहे.