Paragao farmers: एक एकरात १३५ टन उसाचे उत्पादन; पारगावच्या शिक्षक दांपत्याची शेतीत कमाल

Sugarcane Farming Success : पारगावच्या शिक्षक दांपत्याने आधुनिक शेती तंत्रज्ञान, ठिबक सिंचन आणि योग्य खत व्यवस्थापनाच्या जोरावर एक एकर क्षेत्रात तब्बल १३४.८२ टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.
Teacher couple Santosh and Saraswati Labde achieve 134.82 tonnes of sugarcane production on one acre.

Teacher couple Santosh and Saraswati Labde achieve 134.82 tonnes of sugarcane production on one acre.

esakal

Updated on: 

पारगाव : पारगाव ता. आंबेगाव येथील शेतकरी संतोष सखाराम लबडे व त्यांच्या पत्नी सरस्वती लबडे यांच्या शेतातील ऊस तोडणी सुरु असून त्यांच्या शेतातील एकेका ऊसाला ५५ ते ६० कांडे आहेत. त्यांनी एक एकर क्षेत्रातील आडसाली ऊसापासून एकूण १३५ टन ऊस उत्पादन घेण्याची किमया साधली असून त्यांच्या शेतातील ऊस पाहण्यासाठी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी गर्दी करत आहे.

Loading content, please wait...