

Parth Pawar Engagement Maharashtra political family
esakal
Parth Pawar engagement date : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे खासदार पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा 29 जुलै रोजी पुण्यात होणार आहे. नुकताच खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचा विवाह पार पडला होता. त्यानंतर आता पवार कुटुंबात आणखी एका शुभकार्याची तयारी सुरू झाली आहे.