

Parth Pawar look ajit pawar mp oath
esakal
Parth Pawar MP oath look : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) युवा नेते पार्थ पवार यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उपस्थित होत्या. तसेच जे. पी. नड्डा (J. P. Nadda) आणि जयराम रमेश (Jairam Ramesh) यांसह अनेक दिग्गज नेतेही कार्यक्रमाला उपस्थित होते.