Pune Traffic News: पाषाण-बाणेरकरांसाठी खुशखबर; कनेक्टिव्हिटी लिंक रॅम्पमुळे दोन किमी फेरा वाचणार, ८ कोटींच्या रॅम्प प्रकल्पाला प्रारंभ

Pashan Sus flyover connectivity ramp project Pune news: पाषाण-सूस उड्डाणपुलाला राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्याशी थेट जोडणारा रॅम्प; दोन किमी फेरा टळून वेळ, इंधनाची मोठी बचत
₹8 Crore Connectivity Ramp Project to Ease Traffic Near NH-48 in Pune

8 Crore Connectivity Ramp Project to Ease Traffic Near NH-48 in Pune

Sakal

Updated on

पाषाण : पाषाण आणि सूस परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्ण होत असून, पाषाण-सूस उड्डाण पुलाला राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील सेवा रस्त्याशी जोडणाऱ्या ‘कनेक्टिव्हिटी लिंक रॅम्प’च्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील वाहतूक कोंडी सुटून प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com