
Pashan Bus Stop
Sakal
पाषाण : येथील दत्तमंदिर चौकातील पीएमपीचा बसथांब्याची दुर्दशा झाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी येथे उभारलेले शेड अर्धवट तुटलेले असून, त्याचे लोखंडी रॉड बाहेर आले आहेत. हा थांबा प्रवाशांसाठी सुरक्षित नसल्याने बसची प्रतीक्षा करताना त्यांची गैरसोय होत आहे.