Pune Hit-and-Run Horror
esakal
पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव कारने महिलेला धडक दिली आहे. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. महिला मॉर्निक वॉक करत असताना हा प्रकार घडला आहे. आशा पाटील असं या ६५ वर्षीय महिलेचं नाव आहे.