Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

तब्बल १ हजार विद्यार्थ्यी अद्याप निकालाच्या प्रतिक्षेत
File Photo
File Photoesakal

पुणे : राज्यस्तरावर इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी पास झाले पण त्यांचा निकालच शाळेला मिळालेला नाही. महापालिकेच्या शिक्षण मंडळानं परीक्षा परिषदेला विद्यार्थ्यांनी फी न दिल्यानं ही नामुष्की ओढवल आहे. यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

File Photo
Pune Illegal Schools: राज्यातील अनधिकृत शाळांवर होणार कारवाई; मोठ्या दंडाची तरतूद

पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाला तब्बल एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना निकाल अद्याप मिळालेला नाही. कारण महापालिकेनं परीक्षा परिषदेला अद्याप फी दिलेली नाही त्यामुळं परिषदेनं विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे. असा प्रकार पहिल्यांदाच घडला असून तो संतापजनक आहे. (Latest Marathi News)

File Photo
Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. मात्र, महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाला याचं गांभीर्य नसल्यानं विद्यार्थ्यांवरती अन्याय झाल्याची भावना पालकांमध्ये आहे. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com