Pune News : ससूनमध्ये रुग्णाची उडी मारून संपविले जीवन?

रुग्णालयात दाखल केलेल्या २५ वर्षीय रुग्णाने उपचारादरम्यान ११ मजली इमारतीतून उडी मारून जीवन संपविल्याचा प्रकार घडला.
Sasoon Hospital
Sasoon Hospitalsakal
Updated on

पुणे - रेल्वे अपघातात जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल केलेल्या २५ वर्षीय रुग्णाने उपचारादरम्यान ११ मजली इमारतीतून उडी मारून जीवन संपविल्याचा प्रकार मंगळवारी (ता. २३) पहाटे घडला. या रुग्णाचा मृतदेह इमारतीच्या मागे आढळून आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com