Paud Phata Water Leakage

Paud Phata Water Leakage

Sakal

Paud Phata Water Leakage : पौड फाट्यात जलवाहिनीला दोन दिवसांपासून गळती; लाखो लिटर पाणी वाया, ठेकेदारावर नागरिकांचा संताप

Pune Water Leakage : पौड फाटा परिसरातील कोथरूड पोलिस चौकीसमोर मागील दोन दिवसांपासून जलवाहिनीला गळती लागून पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहत आहे.
Published on

कर्वेनगर : पौड फाटा परिसरातील कोथरूड पोलिस चौकीसमोर मागील दोन दिवसांपासून जलवाहिनीला गळती लागून पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहत आहे. रस्त्यावर चालू असलेल्या विविध खोदाई कामांमध्ये ठेकेदाराने योग्य ती खबरदारी न घेतल्याने जलवाहिनी फुटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com