PCMC ACB raid on Chief Engineer : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB ची मोठी कारवाई! थेट मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयातच धाड; ठेकेदाराकडून लाच मागताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या

Pramod Ombhase bribe case update : काम मिळवून देण्यासाठी केली होती लाचेची मागणी; तक्रारदाराच्या एका अर्जाने महापालिकेच्या 'दोन नंबर'च्या अधिकाऱ्याचा खेळ खल्लास!
Officers scamper as ACB raids municipal headquarters.

Officers scamper as ACB raids municipal headquarters.

Sakal

Updated on: 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी अत्यंत मोठी आणि धडक कारवाई करत थेट वर्ग-१ च्या सर्वोच्च तांत्रिक पदावरील अधिकाऱ्याला लाचखोरीच्या जाळ्यात पकडले आहे.

Loading content, please wait...