पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचे येस बँकेला पत्र, म्हणाले...

PCMC commissioner sends letter to Yes Bank Administration
PCMC commissioner sends letter to Yes Bank Administration
Updated on

पिंपरी : महापालिकेचे येस बँकेत अडकलेले ९८४ कोटी रुपये तातडीने द्यावेत, अशी मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बँकेचे प्रशासक प्रशांत कुमार यांच्याकडे सोमवारी केली. 

महापालिकेने येस बँकेत ऑगस्ट २०१८ मध्ये खाते उघडले होते. त्यात दैनंदिन कर संकलनाची रक्कम ठेवली जात होती. महापालिकेच्या १६ कर संकलन कार्यालयातर्फे दररोज गोळा होणारी रक्कम कंत्राट दारा मार्फत बँकेत भरली जात होती. मात्र, आर बी आय ने येस बँकेवर निर्बंध आणल्याने ही रक्कम अडकून पडली आहे.

शिवाय, दरमहा केवळ ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार व कंत्राट दारांची रक्कम द्यायची कशी, असा प्रश्न महापालिकेसमोर आहे. त्यामुळे आयुक्तांनी बँकेचे प्रशासक प्रशांत कुमार यांना पत्र पाठवून ९८४ कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com