Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेतील शोधमोहीम ८३ तासांनी संपली; अखेरच्या बेपत्ता कामगाराचाही मृतदेह सापडला, मृतांचा आकडा ९ वर

Pimpri Chinchwad Tragedy : मोशी येथील PCMC कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा ढिगारा कोसळून मोठी दुर्घटना घडली. ही घटना ८ जुलै रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता मुसळधार पावसामुळे घडली. ८१ तास चाललेल्या बचाव कार्यानंतर ९ कामगारांचा मृत्यू, तर १४ जणांना वाचवण्यात यश.
Rescue teams clearing debris after a massive garbage heap collapsed 

Rescue teams clearing debris after a massive garbage heap collapsed 

esakal

Updated on

पिंपरी, ता. १२ : मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेनंतर सलग ८३ तास सुरू असलेली शोध व बचावमोहीम रविवारी (ता. १२) पहाटे अखेर संपली. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले अखेरचे बेपत्ता कामगार वामन कसबे यांचा मृतदेह पहाटे सुमारे एक वाजण्याच्या सुमारास शोध पथकाला आढळला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला. यामुळे दुर्घटनेतील मृतांचा आकडा नऊवर पोहोचला असून सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध पूर्ण झाल्याने प्रशासनाने शोधमोहीम थांबविली.

Loading content, please wait...

Related Stories

moshi garbage dump collapse ngt joint committee investigation nine deaths pimpri chinchwad municipal corporation solid waste management
Moshi Tragedy: Executive Engineer Accused of Misleading Officials Over Illegal Building
30 English Keywords
Akshay Sawant garbage accident
Rescue teams using heavy machinery to clear massive garbage debris
Marathi News Esakal
www.esakal.com