Punawele Traffic Jam
Punawele Traffic Jam sakal

Pune Traffic Jam : पाच मिनिटांचे अंतर… दीड तासांची कोंडी! पुनावळेतील नागरिक हैराण

Traffic jam : पुनावळे भुयारी मार्ग बंद असल्याने परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी नागरिकांना दीड ते दोन तासांपर्यंत अडकावे लागत आहे.
Published on

पिंपरी : पुनावळे येथील भुयारी मार्गात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. ऑफिस, शाळा महाविद्यालये किंवा कामानिमित्त शहरात येणाऱ्या किंवा पुनावळेत जाणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना अनेक तास कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com