Pune Bank News : PDCC बँकेत 'सेटलमेंट'च्या नावाखाली गंडा! दोन लाख घेतले अन् दिले बनावट नियुक्तीपत्र; बंडगार्डन पोलिसांत गुन्हा.

PDCC बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून इंदापूरच्या तरुणाने एका व्यक्तीला दोन लाखांचा गंडा घातला असून बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
PDCC Bank

PDCC Bank

sakal

Updated on

पुणे : पुणे जिल्हा सहकारी (पीडीसीसी) बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट नियुक्तीपत्र देत तरुणाला गंडा घालणाऱ्या आरोपीविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com