Veer Yatra : वीर यात्रेचा मुख्य दिवस, बैलगाडीतून सहकुटुंब देवाला जाण्याची परंपरा; २ हजार बैलगाड्या दाखल

श्री क्षेत्र वीर येथे १२ दिवस सुरू असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या यात्रा उत्सवासाठी बैलगाडीतून सहकुटुंब प्रवास करून जाण्याची परंपरा अनेक शेतकरी भाविकांनी जपली आहे.
Bullock Carts for veer yatra

Bullock Carts for veer yatra

sakal

Updated on

परिंचे - श्री क्षेत्र वीर (ता.पुरंदर) येथे १२ दिवस सुरू असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या यात्रा उत्सवासाठी बैलगाडीतून सहकुटुंब प्रवास करून जाण्याची परंपरा अनेक शेतकरी भाविकांनी जपली आहे. दर वर्षी बैलगाडीतून येण्याच्या प्रथेत वाढ होत चालली असल्याचे पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com