Two Wheeler Accident : दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल

हिंगणे खुर्द येथील महादेवनगर परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला भरधाव दुचाकीने धडक दिली.
Accident

Accident

sakal

Updated on: 

सिंहगड रस्ता - हिंगणे खुर्द येथील महादेवनगर परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला भरधाव दुचाकीने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com