Shirur Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडत असलेला पादचारी जागीच ठार

शिरूर गावाबाहेरून जाणाऱ्या पुणे-अहिल्यानगर या बाह्यवळण मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडत असलेले पादचारी जागीच ठार झाला.
pahila dile damai
pahila dile damaisakal
Updated on

शिरूर - शिरूर गावाबाहेरून जाणाऱ्या पुणे-अहिल्यानगर या बाह्यवळण मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडत असलेले पादचारी जागीच ठार झाला. काल (ता. ११) रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर वाहनचालक न थांबता पळून गेला असून, शिरूर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूद्ध आज गुन्हा दाखल केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com