Vadgaon Sheri News : पादचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; नगर रस्ता, अतिरिक्त आयुक्त आणि आमदार पठारे यांच्याकडून पाहणी

येरवड्यातील शास्त्रीनगर चौक उड्डाणपुलाच्या कामाला या आठवड्यात सुरुवात होणार असल्यामुळे या चौकात वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार.
manoj patil himmat jadhav and mla bapusaheb pathare

manoj patil himmat jadhav and mla bapusaheb pathare

sakal

Updated on

वडगाव शेरी - येरवड्यातील शास्त्रीनगर चौक उड्डाणपुलाच्या कामाला या आठवड्यात सुरुवात होणार असल्यामुळे या चौकात वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहेत. तसेच नगर रस्त्यावरील पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि आमदार बापूसाहेब पठारे यांनी घेतला. त्यांनी प्रस्तावित उपाय योजनांची माहिती घेऊन सूचना दिल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com