
पेण: पेण-खोपोली राज्यमार्गावर सतत वाढलेली रहदारी पाहता काही अरुंद रस्त्यामुळे होणारे अपघात लक्षात घेता या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्गाच्या विभागाने घेतल्यानंतर साधारणपणे सदरचे काम जवळपास नव्वद टक्के पूर्ण झाले असले तरी मात्र या रस्त्यावरील पेण- खोपोली बायपासवरील तरणखोप हद्दीतील पेट्रोलपंप येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहने उभी केली आसल्याने खाजगी वाहनांसाठी हा रस्ता पार्किंग अड्डा बनला आहे.