Water Supply : सूस, म्हाळुंगेचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार; मुळशीतून पाणी आणण्याच्या प्रस्तावाला राज्याची तत्त्वतः मान्यता

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील पिण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मुळशी धरणातून पाणी आणण्याच्या प्रस्तावाला अखेर राज्य मंत्रिमंडळाची तत्त्वत: मान्यता मिळाली.
baburao chandere and dattatray dhankavade

baburao chandere and dattatray dhankavade

sakal

Updated on

पुणे - पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील पिण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मुळशी धरणातून पाणी आणण्याच्या प्रस्तावाला अखेर राज्य मंत्रिमंडळाची तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. यामुळे सूस व म्हाळुंगेसह पुण्याच्या पश्चिम भागाला दिलासा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com