esakal | भारतात पर्सनल एआय असिस्टंट एसयूव्ही "ऍस्टर'
sakal

बोलून बातमी शोधा

भारतात पर्सनल एआय असिस्टंट एसयूव्ही "ऍस्टर'

भारतात पर्सनल एआय असिस्टंट एसयूव्ही "ऍस्टर'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : एमजी मोटर इंडियाने आज आगामी मिड साइज एसयूव्ही ऍस्टर मध्ये समाविष्ट असलेल्या इंडस्ट्रीतील पहिल्या पर्सनल एआय असिस्टंट आणि फर्स्ट इन सेगमेंट ऑटोनॉमस लेव्हल 2 तंत्रज्ञानाचे अनावरण केले. कंपनीच्या जागतिक पोर्टफोलिओत पर्सनल एआय असिस्टंट मिळालेली ऍस्टर ही पहिलीच मोटार आहे. संधी आणि सेवांच्या 'कार-ऍझ अ प्लॉटफॉर्म'(सीएएपी) च्या संकल्पनेवर आधारीतल ऑटो-टेक घटकावर लक्ष केंद्रीत करण्याचे उद्धिष्ट एमजीने ठेवले आहे.

हेही वाचा: पुण्यातील युवकाने केला नागपुरातील युवतीवर बलात्कार

कंपनीच्या जागतिक पोर्टफोलिओत पर्सनल एआय असिस्टंट मिळालेली ऍस्टर ही पहिलीच मोटार आहे. पर्सनल एआय असिस्टंट हे प्रसिद्ध अमेरिकन फर्म "स्टार डिझाइन' ने तयार केले आहे. यात मानवासारखा भावना आणि आवाज काढले जातात. तसेच, विकीपीडियाचे तंत्रज्ञान कारमधील लोकांशी जोडले जाईल. त्यात आय स्मार्ट हबची सुविधा आहे. या प्लॉटफॉर्मवर सीएएपीच्या पार्टनरशिप सेवा आणि सबक्रीपशन असणार आहे. याद्वारे ग्राहक त्यांच्या सेवांचे समुह पर्सनलाइज करण्याची संधी मिळेल.

'ऍस्टर ही एक पाऊल पुढे असून ग्राहकांना प्रीमियर व लक्‍झरी सेगमेंटमध्येच मिळणाऱ्‌ या इंडस्ट्री फर्स्ट आणि सर्वोतम श्रेणीतील वैशिष्ट्यांसह एक क्रांती घडवून आणेल. उत्पादनांच्या केंद्रस्थानी असलेल्या नूतनाविष्कार आणि सॉफ्टवेअरच्या अखंड पाठपुराव्यामुळे, आमची वाहने एआयचा लाभ घेत अधिक स्मार्ट आणि सुरक्षित ड्रायव्हिंगचा अनुभव देत राहतील'.- एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी राजीव छाबा

loading image
go to top