Peshwe Srushti Project
sakal
पुणे - ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचा गाजावाजा करत सुरू केलेला पर्वती टेकडीवरील ‘पेशवे सृष्टी’ प्रकल्प आठ वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही काम ठप्प, परिसराची दुर्दशा आणि जबाबदारीवर मौन या कारणांमुळे महापालिकेच्या पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.