dr. raghunath mashelkar
sakal
पुणे - ‘पुण्यात ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर होण्याची मोठी क्षमता आहे. आपली खरी ताकद तिच्या बौद्धिक भांडवलात आहे. डावोसने जागतिक स्तरावर केलेल्या कार्याप्रमाणेच आपण ‘ब्रेन पॉवर’ च्या माध्यमातून विलक्षण परिणाम साधू शकतो, याची जाणीव ठेवून मानसिकतेत बदल करणे आवश्यक आहे, असे मत पुणे इंटरनॅशनल सेंटरचे (पीआयसी) अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.