Pune Accident: पुण्यातील मुथाळणे घाटात शेतमजूरांची पिकअप पलटली; एक गंभीर तर १८ किरकोळ जखमी!

Safety concerns After pickup overturns in rural Area: मुथाळणे घाटात पिकअप पलटी; १८ शेतमजूर किरकोळ जखमी, एक गंभीर
Rescue operation underway after pickup carrying farm workers overturns in Muthalane ghat.

Rescue operation underway after pickup carrying farm workers overturns in Muthalane ghat.

esakal

Updated on

ओतूर: जुन्नर तालुक्यातील मुथाळणे घाटात सपटीला पिकअप पलटी झाली असून पिकअप मधील १८ शेतमजूर जखमी झाले आहेत तर एक गंभीर जखमी आहे. सदर अपघात रविवार (ता.२२) रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान उदापूर मुथाळणे मार्गावर मुथाळणे घाटात झाला असून या अपघाता १८ जण किरकोळ व एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com